ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी टायगर सेना तालुका अध्यक्ष पदी मुडझा येथील सरपंच होनाजी नैताम यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट

ब्रम्हपुरी:- मूडझा येतील सरपंच होनाजी नैताम यांची टायगर सेना ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर संघटना आदिवासी समाजाचे रक्षण व प्रगती करण्यासाठी समाजावरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कार्यरत आहे. विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे विदर्भ सचिव जितेश कुळमेथे जिल्हा अध्यक्ष मोरेश्वर उईके विदर्भाचे कार्याध्यक्ष राजू तोडसाम व माझी आमदार दीपक अत्राम यांनी होनाजी नैताम यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये