ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्लीच्या मुख्याध्यापक पदी बबन भोयर रुजू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर चे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री बबन भोयर यांची महात्मा गांधी विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय सोनूर्ली येथे मुख्याध्यापक,प्राचार्य पदी पदोन्नती झाली आहे.मुख्याध्यापक पदाचा पदभार त्यांनी सांभाळला आहे.

नवनियुक्त मुख्याध्यापक बबन भोयर यांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये