ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रसवंती वरील मोटार, चोरांनी केली लंपास!
अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
देऊळगाव मही येथील शेतकरी अनिल तुकाराम शिंगणे यांची शेतातील रोडवर असलेल्या रसवंती वरील प्रास्टम कंपनी ची मोटार (किंमत 15 हजार रुपये)कोणीतरी अज्ञात इसमाने 18 फेब्रुवारी च्या रात्री चोरून नेली.
चोरी ची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो हे का कलीम देशमुख करीत आहे.