ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी.) आघाडी ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी जाहिर

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी.) आघाडी ग्रामीण जिल्हाअध्यक्ष श्री. अरूण आनंदराव मडावी यांनी केली घोषणा

चांदा ब्लास्ट

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी.) आघाडी ग्रामीण जिल्हाअध्यक्ष अरूण आनंदराव मडावी यांनी नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा  भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी) आघाडी ग्रामीण  कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यामध्ये सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष ,प्रसिद्धी प्रमुख व सदस्य यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी.) आघाडी ग्रामीणच्या सरचिटणीसपदी अभय गणपतराव मडावी, अशोक मंगरूजी आलाम,  जगदिश हरि शेडमाके यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी.) आघाडी ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी  निलेश विठ्ठल आडे, प्रमोद छत्रपती कोडापे, अनिल कुमरे, श्रीमती भारती अमोल गोडे, पुजा खडसंगे, वर्षा परचाके, विठ्ठल उईके, दत्तु कोरवते, रामकुमार शेडमाके, श्रीमती ज्योती वाकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय हरी टेकाम हे कोषाध्यक्ष असतील.

रंजना मडावी, रंजना दडमल, संजय विठ्ठल मेश्राम, मनोज तुमराम, सुरज कैलास मेश्राम,रमेश मेश्राम, शंकर मडावी, देवराव टेकाम, अनिल मारोतराव कुमरे, उमेश पेन्दोर,सौ. अरुणा चंद्रशेखर नन्नावरे, हे सचिव असतील.श्री विकास शेडमाके यांच्याकडे प्रसिद्धी प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वर्षाताई परचाके, नरेश कोडापे, चंद्रभान किन्नाके रामदास कुमरे, जिवेश सोयाम, बंडु गेडाम,गजानन कुडधे, विठ्ठल कुमरे, शंकर किन्नाके, मारोती उईके, अनिल कुमरे, भिमा दादाजी मडावी, प्रमोद तोडासे, गजानन मडावी, अनिल मारोतराव मडावी, वैभव सिडाम, राकेश राजु सराते, विशाल किसनजी सिडाम, प्रविण नामदेव मडावी, शैलेश शालीक मडावी, वामनराव किन्नाके, गोपाळा अरके, शुभम उईके, नंदकिशोर उईके, प्रकाश मेश्राम, प्रफुल उईके, लिलाघर येरमे,सौ. वैशाली वाळके, उमेश पेन्दोर, नयनेश आत्राम, ज्योतीराम कोयचाळे, भाऊराव कुळमेथे, तिरूपती किन्नाके, आशाताई मेश्राम, वर्षा अशोक धारणे, रंजु दडमल, अरूणा नन्नावरे, मनिषा घराटे, गिता टोने, ममता गायकवाड, नलु धारणे, गीता जांभुळे, सुलोचना कुमरे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री  हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष  हरीश शर्मा, आमदार कीर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, ॲड.संजय धोटे, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, सुदर्शन निमकर, भाजपा नेते  अशोक जीवतोड जिल्हा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे, श्रीमती   संध्याताई गुरूनुले, ब्रिजभूषण पाझारे, राजू गायकवाड,  विवेक बोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, प्रमोद कडू,   खुशाल बोंडे,  राजेंद्र गांधी,  रमेश राजूरकर, संजय गजपुरे, नामदेव डाहुले, अनिल डोंगरे,  आशिष देवतळे, अरुण मडावी, महेश देवकाते,  वंदना शेंडे,   गौतम निमगडे, डॉ. अंकुश आगलावे, बंडू  गौरकार, इमरान पठाण आदींनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये