ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कमलेश डांगे यांना पितृशोक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर प्रभाग क्रमांक 4 येथील रहिवासी ‘कमलाकर डांगे’ यांचे वडील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक ‘दयाराम राघोबाजी डांगे’ (88)यांचे आज शुक्रवार रोजी दुपारी 1च्या सुमारास निधन झाले आहे.

उद्या शनिवार रोजी सकाळी 10 वाजता गडचांदूर येथील मुक्तीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात 2 मुले,2 मुली, सुना, नातवंडे तथा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये