Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रम वर्धा तहसील कार्यालयात साजरा

श्रीमती सुचिता पालीवाल आणि सारिका वाघ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी 6 डिसेंबर 2024 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला 68 वर्ष पुर्ण झालेले आहेत यानिमित्ताने वर्धा तहसील कार्यालयात तसेच अन्नधान्य पुरवठा विभाग वर्धा येथे श्रीमती सुचिता पालीवाल आणि सारिका वाघ यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून तहसील कार्यालयातील अधिकारी गण आणि कर्मचारी गण कृष्णा म्हैसकर शुभम रामटेके सुमेध थुल मधूकर खडसे व संजय गांधी निराधार योजनेचे कर्मचारी गिरीश येळणे इत्यादी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये