ताज्या घडामोडी

वृक्षारोपणाणे केले गणरायाचे स्वागत

ओंकार गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा येथील शिवाजी नगर कर्नल चौक परिसरातील ओंकार सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा मंडळाच्या 15 व्या वर्षी गणरायाचे स्वागत वृक्षारोपणाणे करून नवा पायंडा पाडला आहे. कर्नल चौकातील कर्मचारी वसाहतीतील ओपन स्पेस मधे मंडळाच्या सदस्यांनी पर्यावरण पुरक विविध वृक्षांची लागवड करून ते सर्व वृक्ष जोपासण्याचा संकल्प केला असून मंडळाच्या ह्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य नक्षिने सर, डोमेश्वर बोंडे सर, मिलिंद गड्डमवार, मोहन भाके
सचिन भोयर, महेश वडस्कर, प्रसाद मसादे, प्रणव मसादे, मयूर झाडे, रजत जक्कणवार, कुणाल लुथडे, आदित्य धोटे, नवीन, आश्लेषा पाटील ह्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये