ताज्या घडामोडी
वैष्णवी गुंडेवार चे दुःखद निधन
चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया चंद्रपूर
आझाद गार्डन योग नृत्य परिवाराचे सदस्य प्रकाश गुंटेवार यांची कन्या कु. वैष्णवी गुंटेवार हिचे दि. १७ नोव्हेंबरला पहाटे 3 वाजता दुःखद निधन झाले. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे. तिच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी शांतिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कु.वैष्णवीच्या निधनाने गुंटेवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
🙏चांदा ब्लास्ट परिवारातर्फे स्व. वैष्णवीला भावपुर्ण श्रद्धांजली.🙏