ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिंदेवाही तालुक्यातील चिटकी परिसरात हत्ती मृतअवस्थेत आढळला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम
3 आक्टोंबर मंगळवार सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र तांबे गडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील एका खाजगी शेतात मृता अवस्थेत जंगली हत्ती आढळून आला आहे.
घटनास्थळी वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी वन विभागाचे चमु तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.