ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुल येथील शुरवी महीला महाविद्यालय येथे गांधी जयंती निमित्य स्वच्छता अभियान


महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांनी विध्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सोबतच कु.गौरी शेरकी या विद्यार्थिनीने आपले विचार व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुदेश कापर्तिवार तसेच संस्थेचे सचिव श्री.राजेश्वर सुरावार यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वैष्णवी चिंतावार मॅडम यांनी केले तर आभार प्रा. सौरभ तरारे यांनी मानले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधुन स्वच्छतेची शपथ घेऊन महाविद्यालय परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थीनिंनी सहभाग नोंदविला.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.