ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकार संघाचे सचिव अरुण भोले यांचे हृदय विकाराचे झटक्याने दुःखद निधन.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड तालुका पत्रकार संघाचे सचिव व होमगार्ड संघाचे सचिव यांचे आज दुपारी दोन वाजता अचानक तब्येत बिघडली असता हार्ट अटक आल्याचे समजते. लगेच उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे तपासणी अंती मृत घोषित करण्यात आले.

नागभीड तालुका पत्रकार संघाचे सचिव महणू न आणि होम गार्ड सचिव महनुन त्याची कारकीर्द यशस्वी करवली असताना अचानक दुर्दैवाने त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पाठीमागे आई, वडील पत्नी कविता, दुर्गेश व रोहित असे दोन मुले आहेत त्याच्या निधनाने पत्रकार संघाची व होम गार्ड संघटनेची हानी झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये