Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

दारूबंदी विशेष मोहीम अंतर्गत कार्यवाही

कच्चा मोहा सडवा, गावठी दारू कि.5 लाख 72 हजारावर माल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     पोलीस स्टेशन, सेवाग्राम अंतर्गत मौजा मांडवगड(बेडा) शिवारात दारूबंदी विशेष मोहीम अंतर्गत कार्यवाही करून कच्चा मोहा सडवा, गावठी दारू, कि. 5,72,000/- रू. चा माल नाश करण्यात आला दारूबंदी कायद्यान्वये 1)सारीका सुंदराज पवार 2)अल्कना शैलेंद्र पवार 3)करीना समिर काळे 4)लिना सचिन पवार यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराज जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात परी. पोलीस उपअधिक्षक प्रतिक्षा खेतमाळीस ठाणेदार पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे स.फौ. मारोती कातकर, विठ्ठल दुधकोहळे, पो. हवा. हरिदास काकड, नितीन राजपुत, सचिन सोनटक्के, मंगेश झामरे, कारभारी घुगे, मनोज लोहकरे, किशोर पेटकुले नापोशि. गजानन कठाणे, संजय लाडे, पो.शि. वैभव चरडे, रामेश्वर नागरे, गुणवंत सुरकार मपोहवा वृंदा टाके यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये