Day: May 30, 2025
-
ग्रामीण वार्ता
बी. एस. वरडिया यांचे निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे माणिकगड सिमेंट कंपनी, गडचांदूर चे माजी कार्यकारी अध्यक्ष बी. एस. वरडिया यांचे वृद्धापकाळाने 28…
Read More » -
ग्रामीण वार्ता
८९ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनीने आर्ट्स शाखेला दिली पसंती
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा पायंडा पाहायला मिळत आहे. नुकतीच इयत्ता दहावीमध्ये ८९%…
Read More » -
ग्रामीण वार्ता
उद्या गोंडवाना विद्यापीठ, ‘पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे उदघाटन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,”पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” अध्यासन केंद्राचे उदघाटन दिनांक ३१ मे २०२५ रोज शनिवारला,दुपारी…
Read More » -
ग्रामीण वार्ता
शेतकऱ्यांना बियाणे व खते शासनाने ठरवलेल्या दरानुसारच दुकानदारांनी वितरण करावे. तसेच डीएपी खताचा साठा उपलब्ध करून द्यावा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे सध्या पेरणीचे दिवस येत असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी बियाणे व खते आवश्यक असल्यामुळे शेतकऱ्यांना…
Read More » -
ग्रामीण वार्ता
ब्राह्मण समाजाचे संघटन करून समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पं. विनोद कुमार तिवारी यांना ‘मानद डॉक्टरेट’ प्रदान करण्यात आली
चांदा ब्लास्ट सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात समर्पित वृत्तीने काम करणारे आणि ब्राह्मण समाजाचे संघटन करून समाजात जागरूकता आणि सहकार्याची भावना…
Read More » -
ग्रामीण वार्ता
‘नरकातला स्वर्ग’ हुकूमशाहीविरुद्ध संघर्षाची यशोगाथा’ पुस्तक वितरित करुन प्रस्थापित जुलमी व्यवस्थेविरोधात जागृती
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे जुलमी सत्तेच्या अन्यायकारक कारवायांपुढे न झुकता, अपार हिमतीने लढा देणारे शिवसेनेचे ज्येष्ठ…
Read More » -
ग्रामीण वार्ता
तिरवंजा जंगलातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड : आठ अटकेत
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या कोंबडा बाजारावर तालुक्यातील तिरवंजा गावा लगत शेतशिवारात जंगलात…
Read More » -
ग्रामीण वार्ता
स्वा. सावरकर हे भारतीय संस्कृतीची युगानुकूल मांडणी करणारे महापुरुष _ डॉ. राजेंद्र नाईकवाडे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार आपल्या भारतीय संस्कृतीचे व ज्ञानपरंपरेचे आधुनिक युगामध्ये पुनरुज्जीवन करणारे व युगानुकूल मांडणी करणारे एक महापुरुष…
Read More » -
ग्रामीण वार्ता
माणिकगड सिमेंट प्रकरण आदीवासीच्या संयमाचा बांध फुटला
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर गेल्या बारा वर्षापासून आदिवासी जमीन प्रकरणाचा संघर्ष सुरू असून आदिवासींनी सर्व स्तरावर प्रयत्न करून ही…
Read More » -
ग्रामीण वार्ता
शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सिगारेट ची अवैधरित्या विक्री करणा-या व्यावसायिकावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे दि. 28/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर परीसरात…
Read More »