Day: May 22, 2025
-
ग्रामीण वार्ता
पीएम श्री केंद्रीय विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी, चांदा येथील गुणवंत…
Read More » -
ग्रामीण वार्ता
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना अंतर्गत विद्यार्थिनीस शैक्षणिक मदत प्रदान
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र…
Read More » -
ग्रामीण वार्ता
रेल्वे केवळ प्रवासाचे नव्हे तर विकासाचेही साधन – खा. धानोरकर
चांदा ब्लास्ट चंद्रपूर : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट अमृत स्टेशनचे लोकार्पण आज देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र…
Read More » -
ग्रामीण वार्ता
सर्वसामान्य नागरिक हा शासनाच्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू – आ. किशोर जोरगेवार
चांदा ब्लास्ट चंद्रपूरात १,१८३ लाभार्थ्यांना आठ रेती घाटांवरून दिली जाणार ५,९१५ ब्रास रेती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य…
Read More » -
ग्रामीण वार्ता
अखेर घरकुल लाभार्थ्यांना रेतीसाठी रॉयल्टीचे वाटप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी डॉ. शेखर प्यारमवार घरकुल धारकांना ५ ब्रास मोफत देण्याचा शासकीय परिपत्रक असतांना सावली तालुका प्रशासन अंमलबजावणी करीत…
Read More » -
ग्रामीण वार्ता
सुदृढ व निकोप समाजाच्या निर्मितीसाठी सर्व कर्मचारी व कामगारांचे आरोग्य व कल्याण हि प्राथमिक जबाबदारी
चांदा ब्लास्ट सुदृढ व निकोप समाज निर्मिती हे उद्दिष्ट ठेवून सर्व कर्मचारी व कामगारांची आरोग्य तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन ओमॅट…
Read More » -
ग्रामीण वार्ता
सुलभ शासकीय योजनांच्या लाभासाठी आजच ‘फार्मर आयडी’ बनवा
चांदा ब्लास्ट ॲग्रिस्टॅक योजनेमुळे शेती आणि शेतकरी होतोय डिजिटल चंद्रपूर : शेतीला डिजिटल युगाशी जोडण्यासाठी केंद्र शासनाने ‘ॲग्रिस्टॅक’ योजना सुरू…
Read More » -
ग्रामीण वार्ता
निसर्ग संवर्धन आणि निरोगी जीवनाचा संदेश देत तरुण स्केटर्सने केली सामाजिक जनजागृती
चांदा ब्लास्ट व्याघ्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरातील श्री शंकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक 21 मे…
Read More » -
ग्रामीण वार्ता
इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये _ राहुल पावडे
चांदा ब्लास्ट चंद्रपूर : नुकताच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांची पुढील वर्गात प्रवेशासाठी लगबग सुरु झाली…
Read More » -
ग्रामीण वार्ता
जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने इसमाचा मृत्यू
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे सतत येणाऱ्या वादळामुळे विद्युत महामंडळाच्या खांबावरील तार शेत शिवाराच्या तारेच्या कुंपणावर पडल्याने त्या विद्युत तारेचा…
Read More »