ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर चे माजी अध्यक्ष श्यामसुंदर पाटिल हिरादेवे यांचे निधन

चंदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक श्यामसुंदर पाटिल हिरादेवे (वय ९१ वर्ष) यांचे आज पहाटे मंदर ता वणी जिल्हा यवतमाळ येथे वृद्धापकाळाने निधन झाले.अंत्यसंस्कार मंदर येथे दुपारी १२.३०, वाजता शोकाकूल वातावरणात पार पडले. त्यांच्या पश्चात ६ मुली, जावई, नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये