ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहरम निमित्त शरबत वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती शहरामध्ये मोहरम ताजिया निमित्त नगरसेवक जमालुभाई शेख फॅन क्लब मार्फत शहरातील मुख्य चौक असलेल्या वीर बाबुराव शेडमाके चौकात सकाळी १० ते सायं ५ पर्यंत शरबत वाटप करण्यात आले.

यावेळी शहरात आलेल्या नागरिकांनी तसेच शहरातील व्यावसायिकांनी शरबत पिऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले. या उपक्रमाला डॉ अंकुश गोतावळे,गजानन आडे यांनी भेट देऊन कौतुक केले. यावेळी स्वयंसेवक म्हणून सरवरभाई शेख,जमालुद्दीन शेख, असफाकभाई सय्यद, मुनीरभाई शेख, सय्यदभाई, जब्बार माकोडे, गफारभाई, शाहिद शेख, अन्सारीभाई, अर्शद, वशिम, मोईन, समीर, वाजीद, युनूसभाई, रहीम सय्यद, सदामभाई, चांदभाई आणि इतर समाजबंधव उपस्थित होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये