ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुचाकीला कारची धडक

दुचाकी स्वार जखमी ; कार चालकाचा पोबारा   

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 शहराबाहेरील वळण रस्त्यावरून जात असताना दुचाकी ला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकी ला धडक दिली यामध्ये दुचाकी स्वार जखमी झाल्या प्रकरणी दिनांक 31 ला कार चालता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 सविस्तर वृत्त असे की  फिर्यादी रोशन खान रियासत खान पठाण राहणार अमृत नगर देऊळगाव राजा यांचा मुलगा नामे रियान खान रोशन खान पठाण वय 24 वर्ष हा त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच 20 बी एच 51 23 वरून देऊळगाव राजा शहराबाहेरील बायपास रस्त्याने जात असताना विरुद्ध दिशेने जालना कडून येणाऱ्या कार क्रमांक GJ-01-WM-3829 त्यात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे तसेच भरधाव वेगाने चालवून दुचाकी स्वारास धडक दिली यामध्ये फिर्यादी यांचा मुलगा विविध ठिकाणी जखमी झाला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून कारचालकाने पोबा रा केला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध विविध कलमान्वये पुन्हा दाखल करण्यात आला असून करण्याचा अधिक तपास पोलीस नाईक संजय गोरे करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये