ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रयागबाई सोनुने यांचे मरणोत्तर नेत्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 शहरातील व्यावसायिक हिरालाल सोनुने यांचे नातेवाईक प्रयागबाई भगवान सोनुने यांचा दिनांक 10 ऑगस्ट रोजी अपघात झाला होता त्यांच्यावर उपचार सुरू असताना दिनांक 12 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले मृत्यु पश्र्चात त्यांचे नातेवाईक विवेक व स्वप्निल हिरालाल सोनुने यांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व जायंटस परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा व सन्मती जैन व सामाजिक कार्यकर्ते दादा जम्मन व्यवहारे यांना याची माहिती दिली वरून जालना येथील गणपती नेत्रालयाचे नमुने येऊन वयोवृद्ध प्रयागबाई सोनुने यांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षाचे होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये