Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

खा. डॉक्टर नामदेव कीरसान यांची मातोश्री वृद्धाश्रम येथील मॅजिक शिक्षा संकुलाला आकस्मिक भेट.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

चिमूर तालुक्यातील भिशी येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील मॅजिक शिक्षा संकुल येथे भेट घेत विद्यार्थी यांचेशी चर्चा केली.

भिसि येथील मातोश्री वृद्धाश्रम चे संस्थापक रमेशकुमार गज बे वृद्धाश्रम येथील मॅजिक शिक्षा संकुल येथे भेट घेतली असता त्याचे स्वागत करण्यात आले यावेळी खा डॉक्टर नामदेव किर सान सहेब,माजी आमदार अविनाश वार जूर् कर, वामन सावासाकडे यांची उपस्थिती होती. खा किरसा न साहेब यांनी सांगितले की विद्यार्थी हा समाजाचे ऋण फेडण्यासाठी शिक्षण घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक सेवा करावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे मात्र त्याकरिता काही अडचणी येत असेल त्याकरिता मी तुम्हाला मदत करणार आहे. याकरिता केंद्र सरकारने दिलेल्या योजना पूर्ण करणे आवश्यक आहे.

यावेळी डॉक्टर अविनाश वार जु कर यांनी योग्य मदत करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅजिक शिक्षा संकुलाचे विद्यार्थी निखिल गायकवाड, यांनी केले तर आभार शीतल घोडामारे हिने केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये