ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रानटी डुक्कर व रोही याच्या वावराने शेतकऱ्याच्या शेत पिकाचे मोठे नुसकान

वन्य प्राण्याचा बंदोबस्त करा शेतकऱ्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपणा. कोरपना तालुक्यातील वनपरीक्षेत्र वनसडी अंतर्गत येत असलेल्या गांधीनगर, जेवरा,तांबडी,तुळशी कोडशी खुर्द कोंडशी बू. या शेतशिवारातील वन्य प्राणी रोही व रानटी डुक्कराच्या उपद्र्व् ने शेतातील शेतपिकांचे कापूस सोयाबीन खात आहे.रोह्याचे कळप रात्री व भर दिवसा शेतात शिरून तुळवण करित आहे. या शेतशिवारातील उभे पिक पाडून जमिंदोस्त होत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे नुसकान होत आहे.

शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षण साठी तात्काल उपाय योजना करावी नाही तर शेतकऱ्यांना स्वतः बंदोबस्त करण्याची परवांगी द्यावी अशी मागणी शेतकरी बंडू बोरडे गजानन दूरूतकर सतिश पिदूरकर राजू उपरे नैनेश आत्राम सरपंच तुळशी ज्ञानेश्वर पावडे,पुंडलिक पावडे, रमेश प्रा.राजुरकर,खंडू दरेकर,पाडुरंग वासेकार,ईश्वरदास वासेकार यांनी केली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये