Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पोलिसांची प्रो रेड ; अवैध विदेशी दारू जप्त

एकुण 19 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     नमुद घटना ता. 16.12.2024 थे 17.15 वा. सुरु करुन 18.00 41 वेळी व रॉयल पौर्क सावंगी मेघे 02 कि मी पूर्व स्थळी यातील नमुद 1) निखील रविंद लांडे, वय 31 वर्ष रा. विकास नगर, कोळाली, ता. काटोल जि. नागपुर ह.मु सावंगी टि पॉइंट की ता. जि.वर्धा2) स्वप्नील अशोक पाटिल, वय 32 वर्ष रा. वैशाली नगर, पुलगांव जि.वर्धा आरोपीवर पंच व पोलीस स्टॉपचे मदतीने प्रोव्हीशन रेड केला असता, आरोपीचे घरझडतीतुन वेगवेगळ्या विदेशी दारू व बियर 1) अॅबसुलुट ओडका कंपनीच्या विदेशी दारूने भरलेली 180 एम.एल च्या 03 सिलबंद शिश्या प्रती शिशी 1000/रू. प्रमाणे किं 3,000 रु. 2) ब्लॅक अॅन्ड वाईट कंपनीच्या विदेशी दारूने भरलेली 750 एम.एत ची एक सिलबंद शिशी किं 3000 रू. 3) जॉनसन कंपनीच्या विदेशी दारूने भरलेली 750 एमएल ची एक सिलबंद शिशी कि 2900/रू. 4) ब्लेंडर प्राईड कंपनीच्या विदेशी दारूने भरलेली 750 एमएल ची एक सिलबंद शिशी किं 1500 रू. 5) बॅलेनटाइन कंपनीच्या विदेशी दारूने भरलेली 750 एम्.एल च्या दोन सिलबद शिश्या प्रति शिशी 2500 / रू. प्रमाणे किं. 5000 रू. 6) सिमरन ऑफ ओडका कंपनीच्या विदेशी दारूने भरलेली 73 एम.एल ची एक सिलबंद शिशी किं. 1500/रू. 7) ओल्ड मन्क कंपनीच्या विदेशी दारूने भरलेली 750 एम.एल ची एक सिलबंद शिशी किं. 1000/रू. 8) टु बर्ग कंपनीच्या बियर कॅन 500 एम.एल च्या सिलबंद 5 कैन प्रति कॅन 300 रू. प्रमाणे किं. 1500/रू. असा एकुण जु. किं 19,400/रु. चा माल असा एकुण जु किं 19,400/रु. चा माल अवैधरित्या बिनापास परवाना मिळुन आला.

तसेच आरोपी 2) स्वप्नील अशोक पाटिल, वय 32 वर्ष रा. वैशाली नगर, पुलगांव जि.वर्धा याने गुन्हयामध्ये सहकार्य केल्याचे निष्पन्न झाल्याने मौक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे कार्यवाही करुन सदर दोन्ही आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये