ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कढोली येथे एक कुटुंब एक झाड अभियान

जन्मदिनाचे औचित्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

विजयभाऊ वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक व युवकांचे प्रेरनाथान,ग्रा.प.कढोलीचे सरपंच तथा युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष सावली मा.श्री.किशोरभाऊ कारडे यांच्या वतीने मौजा कढोली येथे एक कुटुंब एक झाड अभियान राबविण्यात आले.

यावेळी मा. किशोरभाऊ कारडे सरपंच तथा सावली तालुका युवक काँग्रेस अध्यक्षसौ. सुमनबाई गेडाम उपसरपंच, सौ. करिष्मा कारडे सदस्य ग्रा. पं कढोली, सौ. किरण चापडे सदस्य ग्रा. पं कढोली, श्री. प्रमोद कन्नाके सदस्य ग्रा. पं. कढोली, श्री. ज्ञानेश्वर मडावी सदस्य ग्रा. पं. कढोली, सौ. कांताताई कारडे पो. पा. कढोली,मनोज कारडे युवा कार्यकर्ता,ज्ञानेश्वर मेश्राम युवा कार्यकर्ता,संजीव मेश्राम वन समिती अध्यक्ष,आशिष कुळमेथे ग्राम रोजगार सेवक, मोतीराम कुळमेथे,विलास कन्नाके, महादेव मडावी, प्रवीण मडावी, निशार शेंडे, किशोर कोवे,साईनाथ मडावी, अमित गेडाम, अभिषेक गेडाम, अभय शेंडे,श्रीकृष्ण मडावी, श्रीरंग चापडे, गावातील युवक, व कार्यकर्ते यांचे उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये