ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर शाळेचे मुख्याध्यापिका यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापनच्या वतीने सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर शाळेचे मुख्याध्यापिका सौ,स्मिता अनिल चिताडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापनच्या वतीने स्मिता अनिल चिताडे मुख्याध्यापिका यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष योगेश बांदुरकर, सचिव उमेश पालीवार, प्रमोद गिरडकर पत्रकार,व शाळा समितीचे सदस्य व शिक्षक शिक्षिका यावेळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये