ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा पोलीसांची मोटर वाहन कायदयान्वये कारवाई

एकूण ३४२ वाहन चालकावर कारवाई ; १८,२५००/- रु. चा तडजोड शुल्क वसुल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. पोलीस अधिक्षक साहेब, वर्धा यांचे निर्देशानुसार दिनांक २७.०६.२०२३ रोजी वर्धा जिल्हयातील वाहतुक शाखा वर्धा पोलीसांनी तसेच १९ पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष मोहीम राबवुन मोटर वाहण कायदयान्वये विविध कलमाखाली एकूण ३४२ वाहन चालकावर कारवाई करण्यात आली व एकूण १८२५००/- रु. चा तडजोड शुल्क वसुल करण्यात आला आहे.

वरील मोहीम एकत्रीत रित्या वर्धा जिल्हा वाहतुक पोलीसातर्फे राबविण्यात आलेली असुन यापुढेही प्रभाविपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळुन वाहणासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत सेच वाहतुकी बाबत शिस्त पाळावी असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये