ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुक्यात आयुष्यमान भव योजनेला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यात आयुष्यमान भव योजनेचा प्रारंभ 13 सप्टेंबर पासून झाला आहेत,31 डिसेंबर पर्यंत ही योजना विविध आरोग्य संस्थेमध्ये राबविण्यात येणार आहे.

शासनाच्या सूचनेनुसार या मोहिमेत आयुष्यमान आपल्या दारी,अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुलांच्या तपासणी,18 वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार चाचण्या, उपचार सेवा दिली जाणार आहेत, दर शनिवारी आरोग्य संस्था मध्ये शिबिराचे आयोजन केले जाणार आहेत, सदर योजनेचे नियोजन उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड तहसीलदार श्याम धनमणे,गटविकास अधिकारी एम एस माहोरे,डॉ आर एस उबाळे,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी बी वानखेडे यांनी केले आहे.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये