महा कुंभ मेळाव्यात जाणाऱ्या शेकडो भाविकांचा मुस्लिम व अन्य बांधवाकडून हृदयाने स्वागत.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
कुंभ मेळाव्यात जाणाऱ्या भाविकांच्या स्वागता मुळे धार्मिक सद्भावना दिसून येते. बल्लारपूर सुमारे 144 वर्ष नंतर आलेल्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील ऐतिहासिक दिव्यमान व पवित्र अशा महा कुंभ मेळाव्यात पुण्यस्नानाकरिता दोन ट्रॅव्हल्स द्वारा रवाना झालेल्या बल्लारपूर शहरातील अशी भाविकांच्या मुस्लिम बांधव सह अन्य नागरिकांनी उदयाने स्वागत करीत सर्वांना सुखकारक प्रवासांच्या शुभेच्छा दिल्या. भाजपा ओबीसी मोर्चेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा शासकीय अल्पसंख्याक कल्याण समिती सदस्य युवा समाजसेवी शेख जुम्मन रिजवी व हेल्पिंग हॅन्ड चे प्रमुख प्रकाश धोतपल्ली यांच्या पुढाकारातून दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित भाविकांच्या या स्वागत कार्यक्रमात शहरातील मुस्लिम समाज बांधव व अन्य समाज बांधव सहभागी झाले होते.
यावेळी शेख जुम्मन रिजवी व इतरांनी या भाविकांना पुष्पहार घालून व थंड पेयजलची बाटल देऊन त्यांना पवित्र यात्रा उत्सव कडे रवाना केले या अनोख्या धार्मिक सद्भावना जपणाऱ्या स्वागतामुळे महा कुंभ मेळाव्यात जाणाऱ्या यात्रेत करू मध्ये श्रीनिवास चेरकु तोटावार, जय दोतपल्ली श्रीकांत मार पक्का रामानंद इर गुल्ला, विजया बोलली, स्वाती जोगे व अन्य भाविका याविषयी उत्साह व आनंद समाधान विलास ताना दिसले. यावेळी महिला पुरुष यात्रेकरूंनी सुद्धा स्वागत कर्त्या बांधवाप्रती कृत्यता व्यक्त केली.
महा कुंभ मेळाव्यात येथे पवित्र इस नाना जाणाऱ्या भाविकांच्या स्वागत कार्यक्रमास सर्वश्री शेख जुम्मान रिझवी, प्रकाश दोतपल्ली शेख हुसेन, मनोहर दोन पल्ली, वैभव बोबडे,सय्यद जुबेर, गौरव खंडेलवाल, संजय मुपीडवार, राजेश्वरी दोतपल्ली, बाबू गोटे दु शेट्टी वारजी, कुबेर रामधन सोमानी अंकेश खंडेलवाल यांच्यासह अनेक बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.