महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे साजरी करण्यात आली आहे.
यावेळी सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनीत घागे यांच्या हस्ते क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या फोटोला माला अर्पण करून अभिवादन करण्यात यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले पोलिस उपनिरीक्षक मनोहर आमने पोलिस उपनिरीक्षक वाल्मिक बांबर्डे पोलिस उपनिरीक्षक विलास निकोडे पोलिस हवालदार लोहकरे सहाय्यक फौजदार विवेक धनुले सहाय्यक फौजदार सुनील पाऊल झाडे सहाय्यक फौजदार मारुती काटकर सहाय्यक फौजदार विठ्ठल दुधकोहळे हेड कॉन्स्टेबल मंगेश झांबरे पोलिस हवालदार नितीन राजपूत पोलिस हवालदार सचिन सोनटक्के पोलिस हवालदार जित तिवारी पोलिस हवालदार हरिदास काकडे पोलिस शिपाई संजय लाडे अभय इंगळे प्रदीप कुचनकर वंदना फुल वृंदा टाके पूजा लोकरे योगिता जुमडे व इत्यादी सेवाग्राम पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे साजरी करण्यात आली आहे.