Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची103 वी जयंती सेलू येथे साजरी

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉ अभ्युदय मेघे यांनी केले मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंतीनिमित्तीने सेलू येथे मातंग समाजाच्या वितीने कार्यक्रम घेण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटक आणि सत्कारमूर्ती डॉ अभ्युदय मेघेजी अध्यक्ष श्री दत्ता मेघे फाऊंडेशन व वर्धा सोशल फोरम कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉ राजेश मोतीलालजी जयस्वाल माजी अध्यक्ष नगर पंचायत सेलू कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कु.स्नेहलताई अनिलराव देवतारे श्री विजयभाऊ आगलावे माजी सभापती समाजकल्याण जिल्हा परिषद वर्धा सौ.निलीमाताई अशोकराव दंढारे माजी सभापती सेलू श्री मंगेशभाऊ वानखेडे माजी नगरसेवक नगरपंचायत सेलू श्री मारोतराव बेले माजी सभापती पंचायत समिती सेलू फारुखभाई शेख सामाजिक कार्यकर्ते केळझर श्रीमती रेखाताई खोडके उपाध्यक्ष नगर पंचायत सेलू श्री प्रफुल्लभाऊ लुंगे पत्रकार लोकमत वृत्तपत्र श्री विलासजी डोंगरे जिल्हा अध्यक्ष रा.ल.श.ॲड दशरथ बावनकर सेवाग्राम प्रविण डोंगरे फकीरा खडसे माजी जिल्हा परिषद श्री रघुनाथ मोहिते प्रभारी अधिकारी नगर पंचायत सेलू सुरज साधनकर सेलू ॲड महादेवराव तेलंग संदिप वाणी मातंग विकास आघाडी सेलू अध्यक्ष विजय चन्ने उत्सव समिती सेलू अध्यक्ष हरीभाऊ डोंगरे मातंग समाज विकास आघाडीचे सेलू उपाध्यक्ष प्रवीण पायघण उत्सव समिती सेलू उपाध्यक्ष कैलास मुंगले मातंग समाज विकास आघाडीचे सेलू संघटक अरुणदास निघाडे मातंग विकास आघाडी सेलू कोषाध्यक्ष शंकरराव आमटे उत्सव समिती सेलू संघटक अरुणराव पायघण उत्सव समिती सेलू कोषाध्यक्ष अनिल कांबळे उत्सव समिती सेलू व मातंग विकास आघाडी सचिव राजेश चन्ने उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अभ्युदय मेघे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

डॉ. अभ्युदय मेघे समाजातील उपेक्षित राहिलेल्यांना आज कुठलाही भेदभाव न करता मदत करण्याची गरज आहे त्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असे मत सांगवी मेघे आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे यांनी व्यक्त केले आहे ते सेलू तालुक्यातील शिव पार्वती सभागृहात आयोजित मातंग समाजाच्या मेळाव्यात बोलताना दिसून आले.

यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत विचार व्यक्त करताना दिसून आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश चन्ने यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हरीभाऊ डोंगरे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये