ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारत राष्ट्र समिती कोरपना तालुका कमेटी गटीत सभेचे आयोजन

राजुरा विधान सभाक्षेत्र70 मध्ये गावोगावी के.सी.आर. चे बि.आर.एस. व गुलाबीमय प्रचार साहीत्य सह यात्रा पोहचले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरटकर

आज दिनांक 22 जून 2023 रोजी गुरुवारला सकाळी 10.00 वाजता स्थळ, विश्राम ग्रुह कोरपना हॉल, सर्व कमेटी गटीत करण्यासाठी सभेचे आयोजन..आनंदराव अंगलवार समन्वयक यांचे अध्यक्षतेखाली सभेत विविध कमिटी गटीत करण्यात आले.प्रमुख उपस्थित  संतोष कूळमेथे,. रेशमा ताई चव्हाण,मीनाक्षी ताई,मुन, सुधीर खनके,अरुण पेचे, संतोष मडावी, रमेश कुळसंगे महादेव भोस्कर ,जंगाजी मडावी, मोबिन बेग,रोहीत मेश्राम, याप्रसंगी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये