ताज्या घडामोडी
शिवसेना उभाठाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
हिंदुहृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त देऊळगाव राजा शहरांमध्ये त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष गोविंदराव झोरे ,वसंताप्पा खुळे, नितेश देशमुख, संदीप शिंदे, राजीव नागरे, सदाशिव मुख्यदल, मोहन खांडेभराड,तौसीफ कोटकर, नागेश पराड, विठोबा पवार, गणेश महाराज घुगे, योगेश मिसाळ, सुनील खेडेकर, विशाल उखळकर, शंकर शिवरकर, मोती सुनगत, सौरभ इंगळे, कैलास झोरे व रामेश्वर जायभाये उपस्थित होते,
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला,



