ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : श्रीमती जनाबाई नरोडे यांचे निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा :_ तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे संघटक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक,कवी रमेश बाबुराव नरोडे यांच्या मातोश्री श्रीमती जनाबाई बाबुराव नरोडे, वय 86, वर्ष यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
देऊळगाव राजा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात 2मुले 2 मुली, सुना नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे


