ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता : भारत आत्राम यांचे निधन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ अहिल्यादेवी नगर, भद्रावती येथील रहिवासी तथा राज्य परिवहन मंडळाच्या कार्यशाळेतील सेवानिवृत्त कर्मचारी भारत तानबाजी आत्राम (वय ६१) यांचे नागपूर, हिंगणा येथील दत्ता मेघे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये