ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 157 वी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती तहसील कार्यालय देवळी येथे साजरी

प्रफुल्ल चौधरी उपविभागीय अधिकारी व समर्थ क्षीरसागर तहसीलदार देवळी यांनी फोटोला पुष्पहार वाहून आंदराजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 2/10/2026 रोजी भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या जन्म होऊन 157 वर्ष पूर्ण झालेले आहेत व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जन्म होऊन 122 वर्ष पूर्ण झालेले आहेत यानिमित्ताने संपूर्ण भारतभर यांच्या जन्म उत्सव साजरा करण्यात येत असतो यानिमित्ताने वर्धा जिल्हात तहसील कार्यालय देवळी येथे सुध्दा राष्ट्रपिता महात्मा गांधीं व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी प्रफुल्ल चौधरी तहसील कार्यालय देवळी तसेच तहसीलदार समर्थ क्षिरसागर यांनी महात्मा गांधीं व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

तसेच नायब तहसीलदार राजेन्द्र सयाम आणि नायब तहसीलदार श्रीमती माया चावडीपांडे यांनी सुध्दा महात्मा गांधीं व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली आणि महात्मा गांधीं यांची 157 वी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती तहसील कार्यालय देवळी येथे साजरी करण्यात आली यावेळी तहसील कार्यालय देवळी येथील अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये