वर्धा तहसील कार्यालय तर्फे महसूल सप्ताह सांगता दिवस साजरा
वर्धा तहसीलचे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकल वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग महसूल विभागाचे कार्य, कार्यपद्धती आणि सेवा याबाबत अधिकाधिक याची नागरिकांना माहिती व्हावी आणि त्यांचे सहकार्य वाढावे याच उद्देशाने 1 ते 7 ऑगस्ट २०२३ रोजी दरम्यान महसूल सप्ताह राज्यभर साजरा करण्यात येतो आहे आज दिनांक विकास भवन वर्धा येथे महसूल सप्ताह दिन सांगता समारोह पार पडला. यामध्ये प्रामुख्याने ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात आला.
सप्ताहातील तसेच गेल्या महसूल वर्षातील उत्कृष्ठ तसेच नाविन्यपुर्ण काम करणा-या अधिकारी व कर्मचारी, महसूल मित्र यांना वर्धा तहसीलचे आमदार डॉ पंकज भोयर अप्पर जिल्हाधिकारी श्री नरेंद्र फुलझेले वर्धा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रियंका पवार कर्डिले उपविभागीय अधिकारी श्री दिपक करंडे तहसीलदार रमेश कोळपे यांच्या हस्ते नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी कुमारी बाळूताई भागवत मंडळ अधिकारी कुमार बारसागडे राजेश पुनसे आशिष सहारे चिकणी कैलास पळसकर कुरझडी फो.तलाठी मंगेश ठमके धामणगाव वा.प्रदिप इंगळे पिंपरी मेघे सतिश नंदागवळी वडध अव्वल कारकून श्रीमती रेनुका रासपायले श्रीमती अंजली दाते महसूल सहायक सचिन हटवार धिरज कांबळे शिपाई संजय मनवर कुनाल सोनटक्के चंदू कावळे कोतवाल जनार्दन अंबाडरे अमोल मुंजेवार संदिप सुरकार सतिश उघडे पंकज गांवडे पोलिस पाटील आनंद बुचे उमेश टोनपे निलेश बिडकर श्रीमती पोर्णिमा लोखंडे Blo ए.बी.सातोडे मंगेश गिरडे ब्रिजेशकुमार जयस्वाल ए.जी.बाभळे श्रीमती सुषमा रंघाळे Blo Superviser अविनाश हेटे अभय महेश्वर एकता महिला बचत गट जऊळगाव वर्षाताई ठोंबरे अखिल भारतीय अनुसूचित जाती जमाती परिषद पिंपरी मेघे वनिता मेश्राम स्वस्त धान्य दुकानदार आंबेडकर महिला बचत गट आनंद नगर छबुताई सिध्दार्थ चंहादे विलास वकील वडध सुरेन्द्र ताकसांडे सेवाग्राम महसूल मित्र पंकज चांडक शाहिद शेख अजय गौळकर सुशिल वडदकर प्रमोद महाजन महसूल दिनानिमित्त सत्कार मुर्ती प्राचार्य यशवंत महाविद्यालय रविन्द्र बेले प्राचार्य बजाज सायन्स महाविद्यालय प्रदिप टेकाडे मार्गदर्शक अभय दांडेकर निलेश कराळे श्रीमती विद्या उमाटे वादविवाद स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालय कौतुक गणेशराव पाचडे प्रथम क्रमांक कृष्णा अशोकराव नांदुरकर व्दितीय क्रमांक प्रज्वल बाळू भोयर तृतीय क्रमांक वादविवाद स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालय अभिलाषा अरुण चव्हाण प्रथम क्रमांक शेखर जयंतराव धोंगडे व्दितीय क्रमांक दिव्या दिपक पाटील तृतीय क्रमांक वक्तृत्व स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालय कौस्तुभ गणेशराव पाचोरे प्रथम क्रमांक सार्थक सुनील नरांजे व्दितीय क्रमांक अभिजित अशोक सोनकुसरे तृतीय क्रमांक वक्तृत्व स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालय शेखर जयंतराव धोंगडे प्रथम क्रमांक अभिलाषा अरुण चव्हाण व्दितीय क्रमांक विवेक सुनील नरांजे तृतीय क्रमांक तसेच एक हात मदतीचा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब यांना साडी चोळी भेट वस्तू बरबडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या पत्नी सरस्वती गोविंद घांगे कल्पना नानाजी केरवतकर रुमावती श्रावण मांडेकर माधुरी कमलाकर आत्राम अर्चना नत्थुजी कासार प्रार्थना शंकर कांबळे तसेच १९ गरजु शाळेतील मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल वाटप करण्यात आली आहे आणि गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमाकरीता वर्धा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. श्री. पंकज भोयर उपस्थित होते. त्यांनी महसूल प्रशासनाकडुन अशाच प्रकारची सेवा पुढेही नागरीकांना मीळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच कार्यक्रमाला श्री. नरेंद्र फुलझेले प्रभारी जिल्हाधिकारी, वर्धा , उपजिल्हाधिकारी श्रीमती सुप्रिया पवार कर्डिले तसेच श्री. गावित उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग जिल्हा वर्धा यांचे उपस्थितीत पार पडला तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. उपविभागीय श्री. दिपक करंडे, श्री. रमेश कोळपे, तहसिलदार, वर्धा तसेच तहसिल कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला,
कार्यक्रमाची प्रस्थापना मा. उपविभागीय श्री. दिपक करंडे यांनी केली. तसेच आभार प्रदर्शन श्री. रमेश कोळपे, तहसिलदार, वर्धा यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. अजय धर्माधीकारी, नायब तहसिलदार व रेणुका रासपायले अव्वल कारकुन यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापण श्रीमती बाळुताई भागवत यांनी केले.