ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अविनाश नागदेवे

वर्धा : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय व कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल दि.10 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

दि.10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता बॅचलर रोड येथील स्व.दत्ताजी मेघे चौक नामांतर सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 4.30 वाजता सर्कस ग्राऊंड, रामनगर, वर्धा येथे आयोजित बैलपोळा व कृषि प्रदर्शनी कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता रामनगर, वर्धा येथून रामटेक कडे प्रयाण करतील.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये