जुगार रेड कार्यवाही : 2 लाख 55 हजारावर माल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
1)पो.स्टे.रामनगर
2)अप. क्र.899 /26 कलम 12 मजुका
3)घटनास्थळ:- गौरक्षण वार्ड वर्धा
4) घ. ता. वेळ :- दि. 09/09/26 चे 02.00ते 04.00 वा.
5) दा. ता. वेळ. 9/09/26 चे 04.45वा.
6)आरोपी नामे :- 1)जय प्रदीप कैथवास वय 32,2)रोहित सुनील कासोरे वय 55 3)रोशन गजानन जाधव वय 39,4)प्रमोद सोहनलाल रयकवार वय 39,5)प्रथमेश सुनील भालेराव वय 26,6)चेतन दिलीप राऊत वय 33 वर्ष, 7)प्रतीक अविनाश सावरकर वय 25,8) शुभम दीपक बनसोड वय 32,9)अमन जयमंगल खंडारे वय 20,10)बॉबी उत्तम मोगरे वय 28,11)अकिब खान बिस्मिला खान पठाण वय 19
सर्व रा. वर्धा
8)मिळाला माल :- 1)जुगार साहित्य 52 ताश पत्ते सेट 2500/- 2) जुगार खेळाचे डावा तील व आरोपिंचे अंगझडती मधील नगदी रक्कम 47200/-₹,
3)जुगार खेळन्यास वापरलेले प्रत्येकी ऐक असे 11 मोबाईल एकूण कि. 133000/-, 4)जुगार खेळन्यास वापरलेली ऐक मो. सायकल होंडा शाईन कि. 75000/-असा एकूण किंमत 255470/- रु. चा माल
9)हकीगत :-
याप्रमाणे आहे नमूद तारखे वेळी व स्थळी मिळालेल्या गुप्त बातमी वरून नमूद आरोपी क्र. 1 चे बंद घरात जुगार बाबत रेड केला असता यातील नमूद आरोपी हे 52 ताश पत्या चा हार जिती चा जुगार खेळत असताना रंगे हात मिळून येताच कार्यवाही करून आरोपीनंचे चे घरी जुगार डावा वरील व अंग झाडतीत वरील नगदी रक्कम व जुगार खेळण्याचे साहित्य व खेळताना वापरलेले मोबाईल तसेच जुगार खेळण्यासाठी वारलेली वाहन असा एकूण रक्कम 2,55,470/-₹ चा माल मिळून येताच नमूद कार्यवाही केली व पो. स्टे. ला नमूद गुन्हा नोंद करून तपासात घेतला
सदरची कार्यवाही मा. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक सा.जिल्हा वर्धा, मा. सदाशिव वाघमारे सा. अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा मा.उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. महाडिक सा.यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पौर्णिमा राखोंडे मॅडम पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांचे निर्देशनात पो.उप. नि. किरण महाजन दारूबंदी पथकचे अवि. बनसोड, मनोज भोमले,मुकेश वांदिले, विकी अनेराव, निलेश वाघमारे यांनी केली आहे.* पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे



