ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दि. 27 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दुष्काळग्रस्त भागाची पिक पाहणी करतील. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुष्काळजन्य परिस्थिती बाबत आढावा बैठकीस उपस्थित राहतील.



