ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे रा से यो विद्यार्थ्यांनी काढली तिरंगा रॅली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :- शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन 13 ऑगस्ट रोजी करण्यात आले. तिरंगा रॅली शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत महाविद्यालय येथे विसर्जित करण्यात आली

याप्रसंगी महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा प्रदिप परसुटकर, इको क्लबचे अधिकारी प्रा नरेंद्र हेपट, पसेयो अधिकारी प्रा सचिन भैसारे, प्रा आरजु आगलावे, प्रा प्रशांत पवार, प्रा सुधीर थिपे, प्रा माधुरी पेटकर, , प्रा संगीता पुरी, प्रा रोशन मेश्राम, प्रा रीना लांडे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये