दारू पिवून दारूच्या नशेत वाहन चालविणा-या आर एक्स हंड्रेड वाहन, 1 हिरोहोडा वाहन, 1 पेंशन प्रो वाहन 1 हिरोहोंडा एस.पी. 125 वाहन, 1 अॅक्टीव्हा वाहन 5 वाहने जप्त यांचेवर कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमाचे नागरीकांनी पालन करावे या करीता मा. पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब व मा अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाचमारे साहेब वर्धा जिल्हा यांचे मार्ग दर्शनाखाली जिल्हातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता वरीष्ठांनी ब्रिथ अॅनीलाइझर सह संपुर्ण वर्धा जिल्हयात दि. 24/07/2026 नाकेबंदी, विशेष राबविण्यात आली त्या अनुशंगाने दि 24/07/2026 रोजी वर्धा पेट्रोलींग दरम्याण पोनी विलास पाटील सा. सफी मंगेश येळणे ब.क 93. पोहवा किशोर पाटील ब.क 357, पोहवा आशिष देशमुख बक 818 यानी गणेशनगर बोरगाव वर्धा येथे चेक केले असता नमुद १) वाहन चालक कमांक MH 49 AB 6786 आर एक्स हंड्रेड चा चालक नामे ध्रुव सुनिल मडावी वय 19 वर्ष वा. वायगाव (नि) यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत बालविताना मिळुन आल्याने त्यास बहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणून त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन ब्व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 317. 1 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळून आले तसेच 2) विक्की तुळशीदासजी पैदाम वय 23 वर्ष रा. वायगाव (नि) पांला चेक केले असता वाहन चालक हा आपले पाहन दारूचे नशेत घालवितांना निबुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 239.9 mg टक्के अल्कोहोल प्रमान मिळुन आल्याने त्यांचेचर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. तसेच मार्शल पौड्या शब्बीर सैयद ब.क 814, पोशि सफी अनिल तिवारी बक 443, पोहया मुकेश राऊत बक 1265 पोहया चंद्रकांत तपासे बक 1492, दिलीप कामडी ब.क 163. पोशि प्रदीप कोहळे ब.क 983 यांनी पेट्रोलींग दरम्याण इतवारा वर्धा येथुन ३) वाहन चालक क्रमांक MH 32 AU 9490 हिरोहोडा था चालक नामे लक्ष्मण अमृतराव वटे वय 55 वर्ष रा. सिंदी मेथे वर्धा याला चेक केले असता वाहन बालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळून आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्षा कार्यालयात आणून त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन ब्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे माये 124.4 mg टक्के अल्कोहोल प्रमान मिळुन आले. 4) वाहन चालक कमांक MH 27 W 7319 पैशन प्रो था चालक नामे डॉमिनिक एलियास विलियत वय 70 वर्ष रा. चितोडा सेवाग्राम याला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळून आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्षा कार्यालयात आणून त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 90.9 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळून त्यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला तसेच 5) पाहन चालक क्रमांक MH 32 AZ 2405 हिरोहीका एस.पी 125 था चालक नामे रविंद्र मनीहरराव निर्मल वय 55 वर्ष रा. वार्ड क 8 मानस मंदीर वर्धा यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळून आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 105.2 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळून आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 186 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला तसेच 6) वाहन चालक कमांक MH AZ 5080 अॅक्टीव्हा था चालक नाने विकास सदाशिव सोनटक्के वय 40 वर्ष रा. साईनगर म्हसाळा वर्षा यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणून त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 33 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळून आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला
यरन सन 2026 मध्ये पूर्ण वर्धा जिल्हयाध्या ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह च्या एकुण 279 केसेस, एकुण लायसन्स निलंबन प्रत्त्ताय 61 पाठविण्यात आले, एकूण 129/177 हेल्मेटच्या 3788 कैसेस, अवैद्य प्रवासी वाहतुकच्या 66 (1)/192(अ) एकुण 113 केसेसे करण्यात आल्या आहे. वर्धा श पेट्रोलींग दरम्याण दारू पिवुन वाहन चालवु नये, हायवेवर दुशीलर चालवितांना हेल्मेट वापराये, फौरव्हीलर चालवितांना सिटब्लेट लावाया जेणे करून अपघाताचे प्रमाण कमी होईल अशा वारंवार सुचणा देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.
तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, वर्षा यांचे कडून नागरीकाना करण्यात येत आहे.
वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा



