ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा.अशोक डोईफोडे

गडचांदूर :- महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उप प्राचार्य प्रफुल्ल माहुरे , पर्यवेक्षिका सौ माधुरी मस्की , समिती प्रमुख प्रा नंदा भोयर, एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे उपस्थित होत्या, सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, प्रा माधुरी पेटकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे संचालन प्रा बाळू उमरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रीना लांडे यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये