ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर मक्के यांचा वाढदिवस थाटात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरज ( बु) येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भोजनाचा कार्यक्रम ठरवण्यात आला यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल खनके तसेच सचिव साहेबराव घुग्गुल, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश साखरकर, उपाध्यक्ष अरुणजी गेडाम, तसेच गावचे पोलीस पाटील रविंद्रजी भांदेकर,तसेच पाच भाई,मॅडम शध्यक्ष पौर्णिमा बोबडे, व बावणे व साखरकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक धोत्रे सर्व मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम मुलांना सुंदर भोजन देण्यात आले.

त्यानंतर साहेबरावजी घुगुल यांनी मुलांना त्यांच्या सुरक्षेविषयक मार्गदर्शन केले तसेच पोलीस पाटील रवींद्रजी भांदेकर यांनी मुलांना फार सुंदर असे मार्गदर्शन केले व प्रभाकर मुक्के अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष वाढदिवसानिमित्त मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षारोपण करून आपला दरवर्षी प्रमाणे वाढदिवस साजरा करतात आले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती शाळेला भेट देण्यात आली व त्यानंतर मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये