ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पोंभुर्णा तालुक्यातील बहुल आदिवासी उमरी गावाचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पक्षाचे पोंभुर्णा तालुका उपाध्यक्ष मा. श्री. मनोजभाऊ मुल्कलवार यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
उमरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत गावाचा चेहरामोहरा बदलणारे, विविध विकासकामांना गती देणारे, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसाठी मोलाचे योगदान देणारे तसेच युवा पिढीला सामाजिक, शैक्षणिक व विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणारे लोकप्रिय नेतृत्व म्हणजे मा. श्री. मनोजभाऊ मुल्कलवार.
त्यांच्या कार्यातून उमरी गावाने विकासाची नवी दिशा मिळवली असून समाजहित, जनसेवा आणि विकासाची त्यांची तळमळ सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात अधिकाधिक यश लाभो, हीच पोंभुर्णा तालुक्यातील जनतेकडून मनःपूर्वक सदिच्छा



