ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनतर्फे 5 जुलै युवा लेखक सुजल दुबे यांच्या ‘अनुस्मृती’ पुस्तकाचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन (इंडिया), जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (सीडीसीसी बँक) हॉल, नागपूर रोड, चंद्रपूर येथे Motivational Workshop on Education & Career Guidance तसेच दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात ग्रामीण युवा लेखक सुजल दुबे यांच्या ‘ *अनुस्सती* ‘ या पुस्तकाचा सत्कार होणार आहे. स्त्रियांचे उद्धार कर्त्यांची जाणीव करून देणार वैचारिक प्रबोधन या विषयांवर आधारित लेखनामुळे सुजल दुबे यांच्या वैचारिक कार्याचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.



