ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शास. औ. प्र. संस्थेत छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

    ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंतीचे आयोजन काल करण्यात आले होते.

      प्रतिक्षालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात छत्रपती शाहू यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य गजानन राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी रासेयो सल्लागार तथा गटनिदेशक बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ निदेशक श्री. सुतार, श्री. महिंद्रकर, श्री. धुळसे, श्री . कदम, श्री. केने, श्री.ढवळे आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये