ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदेशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलीस वर्धा यांनी घेतले ताब्यात

विसरेन चंहादे पोलिस निरीक्षक रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 23 जून 2026 रोजी आरोपी नामें शंकर किशनचंद धामेचा वय 42 वर्ष राहणार पोतदार बगीचा जवळ रामनगर वर्धा हा महाराष्ट्र ट्रेन गाडी नागपूर ते वर्धा प्लाॅट फार्म नंबर 02 वर आली असताना आरोपीच्या हातातील एक पांढ-या रंगाची थयली ज्यास लागलेली यावर दोन्ही बाजुने निसर्ग असे लाल अक्षरात लिहिलेले ती उघडून पाहिले असताना त्यातून 20 नग बियरच्या कॅन 500 एम एल Carislerg premium Elephant असे लिहलेले प्रत्येकी किंमत 200/रु. असे एकुण 2000/-रूपयांचा माल ज्यातून एक बियर कॅन 500 एम एल वी सी.ए. तपासणी करीता वेगळी करण्यात आली तसेच नमुद बॅगला सील करण्यात आले

एक काळ्या रंगाची सँगबेंग ज्यावर समोरील बाजुस पोपटी रंगाची डीझाईन असलेली ती उघडुन पाहता त्यात 01) 12 काचेच्या बॉटल Sahyandri GOLD व्हीस्की 180 एम एल च्या प्रत्येकी किंमत 180/- रुपये. असे एकुण 2160 /रूपयांचा माल ज्यातून एक Sahyandri GOLD व्हिस्की 180 एम एल काचेची बॉटल सी.ए. तपासणी करीता वेगळी करण्यात आली

02) 04 प्लॉस्टीकच्या बॉटल MASTERS DELIGHT व्हिस्की 180 एम एल च्या प्रत्येकी किंमत 150/रु. असे एकुण 600/रु. चा माल ज्यातून एक MASTERS DELIGHT व्हिस्की 180 एम एल प्लॉस्टीक ची बॉटल सी.ए. तपासणी करीता वेगळी करण्यात आली

03) 04 काचेच्या बॉटल ROYAL STAG व्हिस्की 180 एम एल च्या प्रत्येकी किंमत 250 /रू. असे एकुण 1000/- रुपयांचा माल ज्यातून एक ROYAL STAG व्हिस्की 180 एम एल काचेची बॉटल सी.ए. तपासणी करीता वेगळी करण्यात आली

04) 05 प्लॉस्टीकच्या बॉटल ROYAL GREEN व्हिस्की 180 एम एल च्या प्रत्येकी किंमत 250/-रूपये असे एकुण 1250/-रूपयांचा माल ज्यातून एक ROYAL GREEN व्हिस्की 180 एम एल प्लॉस्टीक ची बॉटल सी.ए. तपासणी करीता वेगळी करण्यात आली

05) 10 प्लॉस्टीकच्या बॉटल ROYAL CHALLENGE व्हिस्की 180 एम एल च्या प्रत्येकी किंमत 250 /रू. असे एकुण 2500/रूपयांचा माल ज्यातून एक ROYAL CHALLENGE व्हिस्की 180 एम एल प्लॉस्टीक ची बॉटल सी.ए. तपासणी करीता वेगळी करण्यात आली

06) 10 प्लॉस्टीकच्या बॉटल ICONIQ WHITE HIPPY व्हिस्की 180 एम एल च्या प्रत्येकी किंमत 230 /रूपये असा एकुण 2300/- रूपयांचा माल ज्यातून एक ROYAL CHALLENGE बाॅटल सी.ए.तपासणी करीता वेगळी करण्यात आली आहे सदर विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे अपराध क्रमांक 168/2026 कलम 65 (अ)(ई) 66(ब)77(अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा ही कार्यवाही पोलीस निरीक्षक विसरेन चंहादे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वासनिक पोलिस हवालदार व-हेकर पोलिस हवालदार त्यायबर पोलिस हवालदार महेशकर पोलिस शिपाई महेन्द्र घंगाळ पोलिस शिपाई डेहनकर यांनी केलेली आहे….

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये