निरज अर्बन को-ऑप निधी लि. अमरावती शाखा टिळक चौक, हिंगणघाट जि. वर्धा या बैंक/संस्थेकडुन आर्थिक फसवणुक
गुंतवणूकदारांना आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादी व इतर खातारकांनी/गुतवणुकदारांनी निरज अर्बन को ऑप-निधी र अमरावती शाखा टिळक भीक, हिंगणघाट येथील निधी/सक बचत ठेव दैनिक ठेव मुदत ठेव कावुन व एफ.डी. खात्याच्या माध्यमातून जास्तदन्याच्या आहेने मोठ्या प्रमाणात पैशाची गुंतवणुक केली. सदर निधी/संस्थेतील संचालक मंडल/आरोपी यानी खातेदार याचे पैसे खातेदारांना / गुंतवणुकदारांना परत न करता स्वतःच्या मार्थिक फायदया करीता वापरून खातेदारांबी / गुतवणुकदारांची अदाजे एकूण 1,00,00,000/-रू (एक कोटी रुपये) ची फसवणूक केली फिर्यादीचे रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन, हिंगणघाट येथे अपक. 0113/2026 कलम 316(5), 318(4), 3/5) भारतीय न्याय संहिता सहकलम 3 MPID Act. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासात निरज अर्बन को ऑप निधी लि. अमरावती शाचा टीक चौक हिंगणघाट या संस्थेतील संचालक मंडळ /आरोपी यांनी या निधीच्या संस्थेच्या मार्फतीने खातेधारकांना जास्तचे प्रलोभन व विशेष ठेव योजना, दाम दुप्पट योजना व इतर आकर्षक वेगवेगळ्या प्रकारच्या योजनाचे आनीश दाखवुन लोकांचा विश्वास संपादन करून दैनिक बचत ठेव मासिक ठेव बचत ठेव मुदत ठेव या प्रकारच्या ठेवि सिवकारून कोणत्याही प्रकारचा परतावा न देता खातेधारकांची फसवणुक केली आहे
तरी निरज अर्बन को-ऑप निधी सि. अमरावती शाखा दीळक चौक हिंगणघाट या निधी/ सरथे व्दारे इतर लोकांना रक्कम गुतवनुक करणेकरीता जास्त व्याजाचे प्रलोभन व विशेष ठेव योजना, दान दुप्पट योजना व इतर आकर्षक वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचे आमीश दाखवुन फसवणुक झाली असल्यास असे गुंतवणुकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, कधी येथे संबंधीत कागदपत्रासह हजर राहण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखा, कधी यांचेकडून करण्यात आले आहे



