ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आज पालकमंत्री डॉ. अशोक वुईके चंद्रपुरात

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके हे २८ मार्च २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

२८ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता वन अकादमी येथे राखीव, सकाळी ९.३० वाजता चंद्रपूर येथे इरई नदीतील गाळ काढणे व साफसफाई उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थिती, दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयांवर आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी ३ वाजता वन अकादमी येथे राखीव, सायंकाळी ६.३० वाजता प्रियदर्शिनी सभागृह येथे भारतीय सद्विचार प्रचारक मंडळ तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, रात्री सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये