ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. शंकरजी तलबे राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार ने सपत्नीक सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 नॅचरल ह्युमन राईटस प्रोटेक्शन कौन्सिल यांच्या अंतर्गत देण्यात येणारा राज्यस्तरीय “समाज भूषण” 2026 या पुरस्काराने शहरातील प्रसिद्ध वैद्य.श्री.शंकरजी तलबे यांना रविवारी धुळे येथे सपत्नीक सन्मानित करण्यात आले, त्यांना समाज भूषण 2026 चा पुरस्कार हा साक्री विधानसभा चे लोकप्रिय आमदार सौ. मंजुळाताई गावित, अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार ना.श्री.अनिलजी भाईदास पाटील साहेब (मा.मंत्री आपत्ती – मदत – पुनर्वसन महाराष्ट्र राज्य), धुळे ग्रामीण चे आमदार श्री.राघवेंद्र मनोहर भदाणे साहेब (राम दादा), NHRPC चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गोरख जी देवरे साहेब तसेच श्री वासुदेव जी देसले साहेब , डी वाय एस पी नाशिक शहर व ग्रामीण), श्री.राजकुमार उपासे सर (डी वाय एस पी धुळे शहर) इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये