ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१५ मार्च रोजी पोलीस भरती लेखी परीक्षा

चांदा ब्लास्ट

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस भरतीची लेखी परीक्षा दत्ता मेघे इंन्स्टीटयूट ऑफ हायर इज्युकेशन अॅड रिसर्च अंतर्गत असलेले फैकल्टी ऑफ इंजिनियरींग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज सावंगी मेघे (वर्धा) ४४२१०७ येथे दि.१५/०३/२०२६ रोजी ११.०० वा. घेण्यात येणार आहे. परीक्षाधीना परीक्षेच्या वेळेच्या ०२ तास पुवी परीक्षा केंद्रावर पोहचणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी खालील प्रमाणे गुगल चा वापर करता येईल.

१) परीक्षा केंद्रावर जाण्याचा मार्ग वर्धा बस स्टॉप सावंगी चौक सावंगी पोलीस स्टेशन फैकल्टी ऑफ इंजिनियरोग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज सावंगी मेघे.

२) गुगल मॅपवर काय सर्च करावे? FEAT Faculty of Engineering And Technology असे सर्च कराये

३) परीक्षा केंद्राचा अक्षांश (Latitude) 20.706052, रेखांश (Longitude)-78.570332

४) परीक्षा केंद्राबाबत चौकशीसाठी संपर्क क्रमांक-

(A) पंकज वाघोडे, सपोनि ठाणेदार पो.स्टे. सावंगी मेघे, मो.क्र. 7304210724

13) प्रविण शेंडे पोलीस शिपाई, पो.स्टे. सावंगी मेघे, मो.क्र. 9834104256

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये