ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वर्धा जिल्हा पोलीस विभागाकडुन पोलीस भरती २०२४ करीता वर्धेत येणाऱ्या महिला उमेदवारांची राहण्याकरीता करण्यात आलेली व्यवस्था

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस भरती करीता येणाऱ्या सर्व महिला उमेदवारांना सूचित करण्यात येल को, दिनांक २०.०२.२०२६ रोजी चे सकाळी ०५.०० वा. पासुन पोलीस मुख्यालय, डॉ. बाबासाहेव आंवंडकर चौक, सिहोन लाईन, वर्धा येथील मैदानावर महिला उमेदवारांची शारीरीक चाचणी परीक्षा सुरु होत आहे. तरी शारिरीक चाचणीकरीता बाहेर जिल्हयातून येणाऱ्या महिला उमेदवारांची राहण्याची गैरसोय होऊ नये, याकरीता वर्धा जिल्ला पोलीस विभागाकडून खालील दिलेल्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
समन्वय अधिकारी श्री. राजेश पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, वाचक शाखा, वर्धा व मो. क्र. ९०४९९८९३४१

तरी बाहेरील जिल्हयातून पोलीस भरतों करीता येणाऱ्या माहिला उमेदवारांनी वरील दर्शविलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.



